Photo Credit; instagram
Arrow
Sunny Deol च्या सुनेचा लाल लेहंग्यातील Bridal लुक पाहिलात का?
Photo Credit; instagram
Arrow
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लग्नबंधनात अडकला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
करण देओल आणि त्याची पत्नी द्रिशा आचार्यने एकमेकांच्या साथीने नवीन जीवनाला सुरूवात केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नमंडपातील करण आणि द्रिशाचे फोटो-व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
लाल लेहंग्यातील द्रिशाचा ब्रायडल लुक खूपच सुंदर आहे. यासोबत तिने डीप नेकलाइन मॅचिंग ब्लाउज आणि दुपट्टा कॅरी केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
द्रिशाने चोकर स्टाईल नेकलेस, मांग टिक्का आणि कानाच्या झुमक्यांसह लुक पूर्ण केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नातील द्रिशाचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये ती खूप आनंदी होत नाचताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तर, यासर्वात करण देओलही काही कमी नाही आहे. क्रीम रंगाची शेरवानी परिधान करून तो बोहल्यावर चढला.
Photo Credit; instagram
Arrow
अगदी राजा सारख्या थाटात करणची एन्ट्री झाली. त्यांचे लग्न 18 जून रोजी धुमधडाक्यात पार पडले.
'तुला वादळात जन्म दिला रे', 'बिपरजॉय'च्या काळात जन्माला आली 700 मुलं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...