Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीशी लग्न झाल्यानंतर राघव चड्ढाचं आयुष्य कसं बदललं? म्हणाले, 'आता पक्षाचे लोक..'

Photo Credit; instagram

Arrow

13 मे 2023 रोजी आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी त्यांची ड्रीम गर्ल परिणीती चोप्रासोबत साखरपुडा केला. दोघांच्या हायप्रोफाईल एंगेजमेंट सेरेमनीची बरीच चर्चा झाली.

Photo Credit; instagram

Arrow

राघव आणि परिणीती कधी लग्न करणार याविषयी अजून माहिती मिळालेली नाही. हिवाळ्याच्या मोसमात ते लग्नबंधनात अडकतील असं म्हटलं जातंय.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत राघव यांनी वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. परिणीतीसोबत साखरपुड्यानंतर त्यांचे आयुष्य कसं बदललं हे त्यांनी सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

राघव यांनी सांगितलं,'पूर्वी त्यांचे सहकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळी लग्नाबद्दल चिडवायचे. पण आता त्यांना जास्त चिडवत नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

कारण आता त्यांना माहित आहे की, ते लवकरच परिणीती चोप्रासोबत लग्न करणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच राघव-परिणिती उदयपूरमध्ये दिसले होते. दोघंही लग्नाचे लोकेशन पाहण्यासाठी गेले होते असा अंदाज लावला गेला.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, चाहतेही या जोडप्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. साखरपुडयानंतर दोघांचे खूप रोमँटिक फोटोही समोर आले.

Photo Credit; instagram

Arrow

राघव आणि परिणीतीच्या साखरपुडयाला राजकारणाशी संबंधित व्हीआयपी पाहुणे दिसले. प्रियंका चोप्रा तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी परदेशातून भारतात आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

राघव-परिणिती एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. मैत्रीनंतर ते प्रेमात पडले. त्यांची जोडी चाहत्यांना परफेक्ट वाटते.

ऐश्वर्या राय बच्चनचे ७ Unseen फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा