Uddhav Thackeray आणि रश्मी ठाकरे यांची कशी झाली पहिली भेट? खास आहे LoveStory
Photo Credit; instagram
बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र, शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येकाच्या ओळखीचेच.
Photo Credit; instagram
शिवसेनेच्या (उबाठा) कठीण काळात उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंची मोलाची साथ मिळतेय. त्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढतायत.
Photo Credit; instagram
पण तुम्हाला माहितीये का? उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा खूपच रंजक आहे.
Photo Credit; instagram
दोघांची पहिली भेट राज ठाकरे यांच्याशी संबंधित असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.
Photo Credit; instagram
1987 मध्ये रश्मी यांनी आयुर्विमा महामंडळात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांचं माहेरचं नाव रश्मी पाटणकर आहे.
Photo Credit; instagram
या नोकरीदरम्यान रश्मी ठाकरे यांची राज ठाकरेंची बहीण जयजयवंती हिच्याशी मैत्री झाल्याचे बोलले जाते. त्यांनीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची ओळख करून दिली.
Photo Credit; instagram
त्यानंतर 1989 मध्ये उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं लग्न झालं.
Photo Credit; instagram
रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील एक प्रख्यात व्यावसायिक महिला आहेत.