Photo Credit; instagram

Arrow

चीअर लीडर हसीन जहाँ कशी बनली क्रिकेटर शमीची पत्नी?

Photo Credit; instagram

Arrow

मोहम्मद शमीची पत्नी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

हसीन जहाँ तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व अपडेट्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

पण हसीन जहाँ ही आधी चीअर लीडर ती शमीची पत्नी नेमकी कशी बनली हेच तुम्हाला सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

Arrow

2012 मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांची भेट झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

हसीन जहाँ त्या काळात कोलकाता नाईट रायडर्समध्ये चीअर लीडर होती.

Photo Credit; instagram

Arrow

असे म्हटले जाते की, पहिल्या भेटीतच शमी हसीन जहाँच्या प्रेमात पडला होता.

Photo Credit; instagram

Arrow

हळूहळू प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, दोघांचे वैवाहिक नाते फार काळ टिकले नाही आणि प्रकरण कोर्टात पोहोचले.

'बजरंगी भाईजान'ची मुन्नी पाहिली का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा