Photo Credit instagram

Arrow

सलमानची 'ही' हिरोईन 20 वर्षात किती बदलली? म्हणाला, 'पूर्वीप्रमाणे...'

Arrow

अभिनेत्री भूमिका चावला हिला 'तेरे नाम' चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

Arrow

तेरे नाम नंतर भूमिका कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसली नाही, तिने काही साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. 

Arrow

पण आता 'राधे आणि निर्जरा' म्हणजेच सलमान खान आणि भूमिका 20 वर्षांनंतर पुन्हा एकाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Arrow

भूमिका चावला सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये ती ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली.

Arrow

भूमिका चावला गेल्या 20 वर्षांत खूप बदलली आहे. ती आजही तितकीच सुंदर दिसते. 

Arrow

'किसी का भाई किसी की जान'च्या ट्रेलर लाँचच्या वेळी भूमिका चावलाने सलमानसोबत काम करण्याचा तिचा अनुभवही शेअर केला.

Arrow

भूमिका म्हणाली, 'जेव्हा मी 'तेरे नाम' चित्रपटाच्या ऑडिओ रिलीजसाठी आली तेव्हा सलमान भाईसोबत काम करून मला खूप आनंद झाला.' असं म्हणाली होती. 

Arrow

'हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पण आज मी सलमान भाई म्हणणार नाही.' भूमिकाने हा किस्सा शेअर केला. 

Rhea Chakraborty लक्षात आहे का?, ती आता पुन्हा...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा