Photo Credit; instagram

Arrow

Priyanka Chopra इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी किती पैसे घेते?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने अनेक मोठे चित्रपट केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते आणि तिचे खूप चाहते आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यात तिच्या अनेक चाहत्यांना खूप रस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी किती पैसे घेते? असा अनेकांना प्रश्न पडतो.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका एका इंस्टाग्रामवरील पोस्टसाठी 4.40 कोटी रुपये घेते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा ही मूळची उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातून आहे.

Suhana Khan : शाहरूखच्या लेकीच्या 'या' स्वभावाने चाहते इम्प्रेस! Video  

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा