Photo Credit; instagram

Arrow

अंगुठा छाप 'अंगुरी भाभी'ने, खऱ्या आयुष्यात किती घेतलंय शिक्षण?

Photo Credit; instagram

Arrow

'भाभी जी घर पर है' या मालिकेत शुभांगी अत्रेने एका अशिक्षित विवाहीत महिलेची भूमिका साकारली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये अंगुरी भाभीचे तुटक-फुटक इंग्रजी चाहत्यांना 'सही पकडे है' म्हणत पोट धरून हसवते.

Photo Credit; instagram

Arrow

पण अंगुठा छाप अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे खऱ्या आयुष्यात खूप शिकलेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शुभांगी अत्रे ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे, तिला वाचनाची आवड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शोमधील शुभांगीच्या प्रतिमेच्या विरुद्ध, तिच्या पदवीबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसेल.

Photo Credit; instagram

Arrow

शुभांगी अत्रेकडे पदव्युत्तर पदवी आहे. तिने एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मध्यप्रदेशमधील इंदूरची रहिवासी असलेली शुभांगी सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासोबतच टेलिव्हिजनवरही लोकप्रिय आहे.

Priyanka Chopra इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी किती पैसे घेते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा