Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्रींना AI ने दाखवलं म्हातारपण, Photo व्हायरल!
Photo Credit; instagram
Arrow
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चे जाळे सध्या जगभर पसरत आहे. लोक AI-आधारित साधने वापरत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत AI चे नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यातून घडणारे अनोखे प्रकल्प पाहायला मिळतात.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच AI ने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री म्हातारपणात कशा दिसतील हे दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
एआयने ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, कृती सेनॉन, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट या बॉलिवूड अभिनेत्रींचे फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील सैल त्वचा, काळी वर्तुळे आणि सुरकुत्या यामुळे चाहत्यांना त्यांचे हे फोटो खूपच भीतीदायक वाटत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा फोटो ओळखीचा वाटत असेल. ही दीपिका पादुकोण आहे. तिचा एआय आधारित म्हातारपणातील हा लुक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा कतरिना कैफचा फोटो आहे. या लुकमध्ये तिला ओळखणं फार कठीण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आलियाचा हा फोटो पाहून यूजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले की, "हे खोटं दिसत आहे."
तुम्हीही शिळी चपाती फेकून देता? 'हे' फायदे कळल्यावर दररोज खाल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट