Photo Credit; instagram

Arrow

Hrithik Roshan ची EX पत्नी कुणासोबत झाली रोमँटिक, पाहा खास Photo

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता हृतिक रोशनची Ex पत्नी सुझैन खान सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्सलानला डेट करत आहे. त्याच्यासोबत आता तिने खास फोटो शेअर केलेत. 

Photo Credit; instagram

Arrow

मेक्सिकोमध्ये सुझैन आणि अर्सलान व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

Photo Credit; instagram

Arrow

सुझैनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती अर्सलानसोबत प्रेमाचे क्षण घालवताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओसोबत सुझैनने कॅप्शनही लिहिलं की, "एक सिंहिण जिचे मन दयाळू आहे, तिला हे सर्व मिळणं भागच आहे."

Photo Credit; instagram

Arrow

सुझैन आणि अर्सलान या व्हिडीओमध्ये एकमेकांसोबत डान्स करताना, मित्रांना भेटताना आणि एकत्र प्रियजनांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सुझैनचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. एकाने लिहिलं, "मी आनंदी आहे की सुझैनने अर्सलानची निवड केली." 

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍याने लिहिलं, "तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला. अर्सलान एक चांगला माणूस आहे, हे तुमच्या चेहऱ्यावरून समजतं."

Photo Credit; instagram

Arrow

काही आठवड्यांपूर्वी सुझैनने अर्सलानसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते मेक्सिकोमध्ये एकत्र वेळ घालवत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

सुझैनने अर्सलानवर प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती अनेकवेळा त्याच्यासोबत रोमँटिक अंदाजात दिसली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

2014 मध्ये सुझैनचा हृतिक रोशनसोबत घटस्फोट झाला. त्यांची रिहान आणि रिधान अशी दोन मुले आहेत.

तरूण दिसण्यासाठी महिलेचं कडक डाएट; आधी झाला हाडांचा सापळा मग..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा