Photo Credit; instagram

Arrow

हृतिक रोशनच्या Ex पत्नीचं बॉयफ्रेंडसोबत Liplock; म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

हृतिक रोशनची Ex पत्नी सुझैन खानने बॉयफ्रेंड अर्सलान गोनीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. अर्सलान 36 वर्षांचा झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अर्सलान गोनीच्या वाढदिवसा दिवशी, त्याची सुझैनने त्याला खूप खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

सुझैनने अर्सलानसोबतचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लव्ह बर्ड्सचे अनेक रोमँटिक क्षण पाहायला मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडिओमध्ये सुझैन आणि अर्सलान कधी एकमेकांना लिप लॉक करताना तर कधी एकमेकांच्या मिठीत दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

सुझैन आणि अर्सलानचा बॉन्ड आणि सिझलिंग केमिस्ट्री पाहून, आपण कल्पना करू शकता की ते एकमेकांवर किती प्रेम करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

रोमँटिक व्हेकेशनचा आनंद घेण्यापासून ते रोमँटिक डेट नाइट्सपर्यंत त्यांचे फोटो दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

सुझैनने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे माय लव्ह. तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहेस.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी कधीही कल्पना केली नसेल त्यापेक्षा तू मला अधिक आनंदी करतोस. माय लव्ह आपण एकत्र हे जीवन सुंदर करू.'

Sonali Raut: अभिनेत्रीचा हॉट-बोल्ड अंदाज; फिगर पाहून फुटेल घाम

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा