Arrow
गर्लफ्रेंडबरोबर लिपलॉक अन्..., हृतिकचा रोमँटिक व्हिडिओ समोर
Arrow
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. तो आता वयाच्या पन्नाशीत दाखल झाला आहे.
Arrow
या वाढदिवसानिमित्त हृतिकवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यात सबाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Arrow
या वाढदिवसानिमित्त हृतिकवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यात सबाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Arrow
सबाने या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहले की, हॅप्पी बर्थडे लव्ह, तू माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस.
Arrow
सबाच्या या पोस्टवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो आहे.
Arrow
एका चाहत्याने सबा या पोस्टवर कमेंट करत लिहले की कुणाच्याही नजर लागू नये.
Arrow
दुसऱ्या चाहत्याने लिहले की, दोघांच्याही वयात 12 वर्षाचे अंतर आहे, पण केमिस्ट्री दोघांचीही खूप तगडी आहे.
Arrow
सध्या हृतिक आणि सबा वेकेशनवर आहेत. दोघेही वेकेशनचा आनंद लुटताना दिसत आहे.
Rashmika Mandana : रश्मिकाचा 2017 मध्ये का मोडला होता साखरपुडा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!