Photo Credit: instagram

Arrow

...अन् ईशा अंबानी खुद्कन लाजली!

Photo Credit: instagram

Arrow

काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबाने मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर सुरू केले आहे.

Photo Credit: instagram

Arrow

या दरम्यान हा लॉन्च इव्हेंट तीन दिवस चालला, ज्यामध्ये बॉलिवूड-हॉलीवूड स्टार्स सहभागी झाले होते.

Photo Credit: instagram

Arrow

या कार्यक्रमादरम्यान ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Photo Credit: instagram

Arrow

यामध्ये आनंद जेव्हा इव्हेंटमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याने ईशाचा हात धरला आणि हाताचे चुंबन घेतले. यावेळी ईशाही लाजली

Photo Credit: instagram

Arrow

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे. ते म्हणतात की, 'हेच खरे प्रेम आहे.'

Photo Credit: instagram

Arrow

या सांस्कृतिक केंद्रात एक संग्रहालय आहे, ज्यामध्ये ईशा अंबानीच्या लग्नाचा लेहेंगा परिधान केलेला पुतळा ठेवण्यात आला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

हे डिझायनर व्हॅलेंटिनोने ईशासाठी बनवल्याचे सांगितले जाते, जो आता प्रदर्शनात आहे.

Photo Credit: instagram

Arrow

व्हॅलेंटिनोने बनवलेला हा एकमेव लेहेंगा आहे. यानंतर असा डिझायनर  लेहेंगा बनवला जाणार नाही.

Photo Credit: instagram

Arrow

व्हॅलेंटिनो ही विदेशी डिझायनिंग कंपनी आहे.

24 कॅरेट सोन्याची ब्रा, गोल्डन बेबी बंप,अंबानीच्या इवेंटमध्ये महिलेची एकच चर्चा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा