Photo Credit; instagram

Arrow

'मी Adult आहे तर Adult सिनेमेच... ', एकता कपूर थेटच...

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय प्रेक्षकांना टीव्ही क्वीन एकता कपूरच्या शो प्रचंड आवडतात. सासू-सून, प्रेम, कॉमेडीपासून ते अ‍ॅडल्ट शो असं सगळ्याची एकता निर्मिती करते.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय टीव्हीची दिशा बदलण्याचे श्रेय तिला जाते. टीव्हीवर प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर तिने रुपेरी पडद्यावर आणि ओटीटीवरही आपली ताकद दाखवली.

Photo Credit; instagram

Arrow

यूजरने ट्विट करून एकताला सांगिदलं की, कृपया अ‍ॅडल्ट फिल्म बनवणे थांबवा. ज्याला एकताने तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने लिहिले- नाही, मी Adult आहे त्यामुळे मी Adult चित्रपट करणार आहे. तिच्या या उत्तराचे लोकांनी कौतुक केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक यूजर्सने एकताला त्यांच्या अ‍ॅडल्ट फिल्ममध्ये  करण्याची विनंती केली

Photo Credit; instagram

Arrow

एकता ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली महिला आहे. तिचं प्रोडक्शन हाऊस बालाजी अंतर्गत अनेक तिने आयकॉनिक शो बनवले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये क्योंकि सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, कहीं किसी रोज, कसौटी जिंदगी की, केसर या शोचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एकताच्या प्रोडक्शनमध्ये नुकताच थँक्स फॉर कमिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

गर्भवती अभिनेत्रीचा हवेत Yoga, पतीने उचललं पायावर अन्... 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा