Photo Credit; instagram
Arrow
'हा' IAS अधिकारी सनी लिओनीसोबत करणार रोमान्स,
Arrow
IAS अधिकारी अभिषेक सिंह यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांना निलंबित केलं गेलं होतं.
Arrow
अभिषेक सिंह यांनी गुजरात निवडणुकीत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता. त्यांना पर्यवेक्षक पदावरून हटवले होते.
Arrow
IAS अभिषेक सिंह यांची पत्नी दुर्गा शक्ती नागपाल या सुद्धा IAS अधिकारी आहेत.
Arrow
अभिषेक सिंह जौनपूरचे रहिवाशी आहेत. ते व्हिडीओ अल्बममध्ये अभिनेता म्हणून झळकले आहेत.
Arrow
अभिषेक सिंह यांना अभिनयाची आवड आहे. दिल तोड के गाण रिलीज झाल्यानंतर ते चर्चेत आले होते.
Arrow
नोकरी सोडल्यानंतर ते अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये रोमान्स करताना दिसले आहेत.
Arrow
आता IAS अभिषेक सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचं सनी लिओनीसोबत रॅप साँग रिलीज होणार आहे.
Arrow
सनी लिओनीसोबतच्या रॅप सॉंगची माहिती अभिषेक सिंह यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
सारा तेंडुलकरची 'ही' मैत्रीण दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा 'हे' 10 फोटो!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!