Photo Credit; instagram

Arrow

सौंदर्यांत मॉडेलपेक्षा कमी नाही... IAS प्रियांका गोयल यांचा मोहक अंदाज!

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी प्रियांका गोयल ही दिल्लीची रहिवासी असून तिने पीतमपुरा येथील महाराजा अग्रसेन मॉडेल स्कूलमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.

Photo Credit; instagram

Arrow

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने सरकारी नोकरीसाठी यूपीएससीची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियंका गोयलने यूपीएससी परीक्षेत एकूण ६ अटेम्प्ट दिले होते.

Photo Credit; instagram

Arrow

IAS प्रियांका गोयलचा ऑप्शनल विषय पब्लिक एडमिनिस्ट्रेशन होता.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा यूपीएससी परीक्षेचा प्रवास खूप कठीण होता.

Photo Credit; instagram

Arrow

ती कधी यशस्वी होईल की नाही हे देखील तिला माहित नव्हते.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये ती प्रिलिमही क्लिअर करू शकली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या प्रयत्नात ती ०.७ गुणांनी कट ऑफ लिस्टमध्ये स्थान मिळवण्यापासून हुकली.

Weight loss साठी 7 सोप्या आणि प्रभावी टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा