Photo Credit; instagram

Arrow

UPSC Exam : IAS सृष्टी देशमुख यांचं 'सीक्रेट' युपीएससी परीक्षेत मिळवून देईल यश

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी जयंत देशमुख यांचा जन्म २८ मार्च १९९६ रोजी भोपाळ येथे झाला. ती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुख यांनी भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यांना 10वी मध्ये 10 CGPA आणि 12वी मध्ये 93 टक्के गुण मिळाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर सृष्टी यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि त्यासोबतच तिने नागरी सेवा परीक्षेची तयारीही सुरू केली.

Photo Credit; instagram

Arrow

2018 च्या यूपीएससी परीक्षेत सृष्टी यांनी 5 वा क्रमांक मिळवला. त्या त्यांच्या बॅचच्या मुलींमध्ये टॉपर होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी यांचा असा विश्वास आहे की, आपल्या सभोवतालच्या लोकांचा आपल्या प्रेरणा आणि तयारीवर मोठा प्रभाव पडतो.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी म्हणतात, नकारात्मक लोकांपासून दूर राहू नका, त्यांना तुमच्या आयुष्यातूनच काढून टाका. हे ऊर्जा शोषक आहेत जे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर थांबवण्याचा प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी यशासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची मानतात. 

Photo Credit; instagram

Arrow

स्वतःला विचलित होण्यापासून वाचवण्यासाठी, त्यांनी तयारी सुरू करण्यापूर्वीच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद केले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी म्हणतात, नागरी सेवांच्या तयारीमध्ये सातत्य आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एक दिवसात ७-८ तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशी सोडून देऊ नका. सातत्य राखा.

Photo Credit; instagram

Arrow

माझा पहिला प्रयत्न शेवटचा आहे हे तुमच्या मनाला समजून सांगा. आता तुम्हाला दुसरी संधी मिळणार नाही. असा विचार करून तयारी करा.

'तुझ्या नजरेने जीव केला वेडा',  मराठमोळ्या वैदेही परशुरामीचे 'हे' 10 फोटो पाहाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा