Arrow
Srishti Deshmukh : IAS सृष्टी देशमुखचा मराठमोळा लुक, पाहा फोटो!
Arrow
आयएएस सृष्टी देशमुख सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
सृष्टी देशमुख गौडात नेहमीच चर्चेत असते. ती गाडरवाराची SDM आहे.
Arrow
सृष्टीने 2018 ला युपीएससीची परीक्षा पास करून 5 वा क्रमांक पटकावला होता.
Arrow
सुष्टी देशमुखने युपीएससी अॅस्पिरेंट्ससाठी 'द आंसर राइटिंग मॅन्युअल' हे पुस्तकही लिहले आहे.
Arrow
सुष्टी देशमुखच्या सौदर्याची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.
Arrow
सुष्टी देशमुख बहुतेकवेळी साडीच नेसते. त्यामुळे मराठमोळ्या लुकमध्ये ती सुंदर दिसते.
Arrow
लग्नातही सृष्टीने सुंदरशी साडीच नेसली होती. या साडीत ती खुप सूंदर दिसते.
Arrow
सृष्टीला फिरायला खुप आवडते. ती अनेकदा नवरा अर्जुन गौडासोबत ट्रॅव्हल करताना दिसली आहे.
Arrow
दरम्यान सृष्टीने यंदाची दिवाळी पती अर्जुन गौंडा सोबत साजरी केली आहे.
IAS टीना दाबींचा पगार किती?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश आधीच विवाहित? TV शोवर झाला खुलासा...
नीता अंबानीचा नवरात्री स्पेशल लूक होतोय व्हायरल! 9 रंगांचा कलरफूल लेहंगा अन्...
नीता अंबानीचा 'हा' लूक बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सुद्धा वरचढ... इव्हेंटमध्ये ठरली लक्षवेधक!
'ग्रीन शरारा'मध्ये शिल्पा शेट्टीचा हटके लूक... आउटफिटची किंमत ऐकून थक्कच व्हाल