Photo Credit; instagram

Arrow

IAS Srushti Deshmukh आहेत खूपच सुंदर, सौंदर्याची साक्ष देणारे 10  फोटो पहा

Arrow

IAS सृष्टी देशमुख यांचं नाव देशातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये घेतलं जातं. 

Arrow

भोपाळच्या रहिवाशी असलेल्या सृष्टी देशमुख यांचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Arrow

सृष्टी देशमुख 2018 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या. महिला श्रेणी त्या टॉपर होत्या. 

Arrow

सृष्टी देशमुख या सध्या गाडरवारा येथे उपविभागीय दंडाधिकारी आहेत. पहिली पोस्टिंग मंडला येथे झाली होती.

Arrow

सृष्टी देशमुख यांचं एप्रिल 2022 मध्ये IAS नागार्जून बी गौडा यांच्यासोबत लग्न झालं. 

Arrow

सृष्टी देशमुख भोपाळाच्या आहेत, नागार्जून बी गौडा हे कर्नाटकचे रहिवाशी आहेत. 

Arrow

सृष्टी देशमुख यांना भटकंतीची आवड आहे. असे अनेक फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

'तुमच्या सेक्स झालाय', ईशाला आयशाने सांगितलं, बिग बॉसमध्ये स्फोटक गॉसिप

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा