Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी यांची 12वी बोर्डाची व्हायरल मार्कशीट!

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. इंस्टा असो किंवा फेसबुक, तिच्या चाहत्यांची कमी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

टीना दाबीची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. अनेकदा लोक तिच्याबद्दल काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट शेअर करते त्या लगेचच व्हायरल होतात. यामुळेच आता तिची १२वीची मार्कशीट व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

टीना दाबी UPSC 2015 बॅचची टॉपर आहे आणि तिला अखिल भारतीय प्रथम क्रमांक मिळाला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय ती 12 वी मध्ये CBSE टॉपर देखील आहे. तसंच लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीमध्येही ती टॉपर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीना दाबीने तिचे प्राथमिक शिक्षण जिझस अँड मेरी स्कूल, दिल्ली येथून केले.

चाळीशीत करायचंय Weight Loss? 'या' 6 टिप्स करा फॉलो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा