Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबींचे UPSC तयारीचे वेळापत्रक व्हायरल, इच्छुकांना मिळेल प्रेरणा!
Photo Credit; instagram
Arrow
यूपीएससीची तयारी करताना चांगले वेळापत्रक हे महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी मदत करतात.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या कामांसाठी त्यांचा वेळ विभाजित करण्यास सोपे जाते.
Photo Credit; instagram
Arrow
आता नुकतेच IAS टीना दाबी यांचे वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शेअर केलेल्या टाइम टेबलवर 'टीना' हे नाव शेवटी लिहिले आहे. यावरून असा दावा केला जात आहे की हे टाइम टेबल आयएएस टीना दाबींचे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
टाईम टेबलवर लिहिलं आहे की, हा शेवटच्या ३ महिन्यांचा रविवारचा अभ्यास आहे.
Photo Credit; instagram
Arrow
टीना दाबीने या वेळापत्रकाचे खरेच पालन केले की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही.
Photo Credit; instagram
Arrow
upsc_cse_only या इंस्टाग्राम पेजवर हे शेअर करण्यात आले आहे. या पेजवर 165 हजार फॉलोअर्स आहेत.
तुमचा पार्टनर तुम्हाला ATM समजतो का? असं ओळखा..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?