अभिनेत्री क्रिती सॅनन तिच्या स्किनकेअर रूटीनची विशेष काळजी घेते, परंतु बऱ्याच लोकांप्रमाणे ती देखील तिच्या नखांनी मुरुम फोडण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये तिने सांगितले की तिला पिंपल्स फोडण्याची वाईट सवय आहे.
Photo Credit; instagram
क्रिती म्हणाली, 'माझी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा मला पिंपल्स दिसतात तेव्हा मी ते फोडते. ते पाहून माझी चिडचिड होते.'
Photo Credit; instagram
'मला वाटते की मी त्याला त्वरित काढून टाकावे. काही दिवसांपूर्वी माझ्या नाकावर एक मुरुम होता जो मी फोडला होता आणि आता तो एक जखम झाला आहे.'
Photo Credit; instagram
क्रितीप्रमाणेच आपल्यापैकी अनेकांनाही नखांनी मुरूम फोडण्याची सवय आहे.
Photo Credit; instagram
त्वचारोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक कारणांमुळे पिंपल्स फओडणे हानिकारक आहे.
Photo Credit; instagram
पिंपल्स फोडल्याने समस्या अधिक गंभीर बनते. त्यामुळे बाहेरील बॅक्टेरिया आणि घाण त्वचेत खोलवर जातात, त्यामुळे जळजळ, संसर्ग आणि डाग पडतात.
Photo Credit; instagram
पिंपल्स फोडल्यामुळे आसपासच्या निरोगी त्वचेला देखील नुकसान होते, ज्यामुळे अधिक मुरूम होतात.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर त्यावर ओरखडे काढण्याऐवजी एखाद्या चांगल्या स्कीन डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जेव्हा अभिषेकसोबत साखरपुडा मोडला, सेटवर कशी झाली होती करिश्माची अवस्था?