Arrow

IAS-IFS Love Story : खूपच फिल्मी आहे चर्चित-आरूषीची लव्हस्टोरी 

Arrow

IAS चर्चित गौर आणि IFS आरुषी मिश्रा यांची लव्हस्टोरी खूपच खास आहे. 

Arrow

या दोन्ही IAS-IFS अधिकाऱ्यांची लव्हस्टोरी अगदी सिनेमाच्या स्क्रिप्टसारखीच आहे.

Arrow

IAS चर्चित गौर हा कोटाचा आहे तर IFS आरुषी मिश्रा प्रयागराजची आहे.

Arrow

कोटा येथे जेईई परीक्षेच्या तयारी दरम्यान दोघांची भेट झाली होती. 

Arrow

आरुषी त्याच्या यशाने आणि कतृत्वाने खूप प्रभावित झाली होती.

Arrow

आरुषी आयआयटी रुडकीमध्ये गेली आणि चर्चितने आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला.

Arrow

यानंतर दोघांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. 

Arrow

चर्चित पहिल्याच प्रयत्नात IAS तर आरुषी तिसऱ्या प्रयत्नात IFS बनली.

Arrow

दोघांनी अधिकारी बनल्यानंर 2021 मध्ये घरच्यांच्या संमतीने लग्न केले. 

छातीतील जळजळ असू शकते गंभीर आजारांचे लक्षण 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा