Photo Credit; instagram

Arrow

'या' टीव्ही कलाकारांनी एक-दोनदा नाही तर अनेकदा केलंय लग्न, पण... 

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही मालिकांमध्ये अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. पण एक गोष्ट कधीच जुनी झाली नाही ती म्हणजे एकापेक्षा जास्त लग्नांची प्रथा.

Photo Credit; instagram

Arrow

'ससुराल सिमर का' या शोमध्ये अभिनेत्री अविका गौरने 6-7 वेळा लग्न कसे केले याचा खुलासा केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

2017 मध्ये आलेल्या 'ससुराल सिमर का' बद्दल बोलायचे झाले तर अविकाच्या रोल व्यतिरिक्त सिमरचा पती प्रेमनेही अनेक लग्ने केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

'कसौटी जिंदगी की'च्या अनुराग बसूला प्रेरणा मिळण्याची जितकी तळमळ असायची, तेवढंच तो इतरही महिलांशी लग्नही करायचा.

Photo Credit; instagram

Arrow

अनुरागने आधी कोमोलिका, प्रेरणा नंतर अपर्णा आणि संपदाशी लग्न केलेलं. पण तो एकाही बायको सोबत आनंदी नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

'कुसुम' या मालिकेचा नायक अभय कपूरही लग्नाबाबतीत खूप पुढे होता. अनुराग बसूप्रमाणेच त्यानेही मालिकेत चार लग्नं केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

'कुसुम'मध्ये अभिनेत्री नारायणी शास्त्रीने ​​ताशूची भूमिका साकारलेली. ताशूचे लग्न अभय कपूर  राजीव आणि विक्रमशी झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

'दिल बोले ओबेरॉय'मध्ये गौरीचं लग्न  ओंकारसोबत झाले होते. मात्र एका एपिसोडमध्ये गौरी एकाचवेळी तीन लोकांशी लग्न करणार होती.

कार्तिक आर्यनने गुपचूप केलं लग्न? मंडपातील फोटो व्हायरल, कोण आहे वधू?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा