Photo Credit instagram
Arrow
KL Rahul च्या दमदार खेळीवर अथियाला झाले आभाळ ठेंगणे! रिअॅक्शन झाली व्हायरल
Arrow
IPL 2023 मध्ये नुकताच लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघात सामना खेळाला गेला.
Arrow
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने 39 धावांची जबरदस्त खेळी केली.
Arrow
यादरम्यान, नवव्या षटकात केएल राहुलने युझवेंद्र चहलने टाकलेल्या चेंडूवर १०३ मीटर लांब षटकार ठोकला.
Arrow
हा शॉट पाहून केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीला आभाळ ठेंगणं झालं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
Arrow
लखनौने हा सामना 10 धावांनी जिंकून अथियाचा आनंद आणखी वाढवला.
Arrow
नवविवाहीत असणाऱ्या या बी-टाऊन कपलची चर्चा नेहमीच होत असते. सध्या ते ट्रेंडिंग कपल्सपैकी एक आहेत.
Arrow
सामना पाहण्यासाठी पोहोचलेली अथिया शेट्टी पती केएल राहुलसोबत अनेकदा स्पॉट केली जाते.
लिपलॉक... लिपलॉक... हनिमूनवर गेलेल्या अभिनेत्रीचे नवऱ्याचे रोमॅन्टिक फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral
दीपिकाने फ्लाँट केला बेबी बंप, कपलचे 'ते' फोटो तुफान व्हायरल
Palak Tiwari: पलकचा विषय हार्डए, कारण तिच्याकडे...
Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीचे हे फोटो पाहाच, तुम्हीही म्हणाल बाईई... काय प्रकार!