Arrow

राजस्थान रॉयल्सने सनराईजर्स हैदराबादला तब्बल 72 रन्स हरवलं.

Arrow

पण या पराभवानंतरही हैदराबादच्या टीमच्या सीईओ काव्या मारनची चर्चा आहे.

Arrow

पण या पराभवानंतरही हैदराबादच्या टीमच्या सीईओ काव्या मारनची चर्चा आहे.

Arrow

मॅचच्या दरम्यान काव्या मारनचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. यापैकी एका फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहेत.

Arrow

तर दुसऱ्या फोटोमध्ये काव्या मारनच्या रिअॅक्शन बऱ्याच शॉक देणाऱ्या आहेत.

Arrow

साऊथ आफ्रिका टी-20 लीगच्या दरम्यान पण काव्या मारन चर्चेत होती.

Arrow

सनराईजर्स ईस्टर्न केपच्या सामन्यादरम्यान एका क्रिकेट फॅनने काव्याला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

Arrow

काव्या मारन उद्योगपती आणि सन ग्रुपचे संस्थापक कलानिधी मारन यांची मुलगी आहे.

Radhika Merchant : अंबानीच्या छोट्या सुनेने घातली ‘इतकी’ महागड़ी साडी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा