Arrow
Anshika Verma : ब्युटी विथ ब्रेन! IPS अंशिका वर्माचे 10 सुंदर फोटो पाहिलेत का?
Arrow
आयपीएस अधिकारी अंशिका वर्माची सुंदरतेची खूप चर्चा आहे. सुंदर असण्यासोबत ती प्रतिभावंत देखील आहे.
Arrow
अंशिका वर्माने 2020 ला युपीएससीची परीक्षा पास केली होती. इथूनच देशभरात ती चर्चेत आली होती.
Arrow
अंशिकाने युपीएससीच्या सीएसईच्या परिक्षेत संपूर्ण देशभरातून 136 वा क्रमांक पटकावला होता.
Arrow
अंशिका सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो इंटनेटवर शेअर करते.
Arrow
अंशिका वर्माच्या या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत असतो.
Arrow
अंशिकाच्या अनेक फोटोंवर ब्युटी विथ ब्रेन ही कॉमन कमेंट असते.
Arrow
अंशिका मुळची उत्तरप्रदेशच्या प्रयागराजची रहिवाशी आहे. तिने शालेय शिक्षण नोएडात पुर्ण केले.
Arrow
अंशिकाने बीटेक केल्यानंतर युपीएससी सिविल सर्वीसची परीक्षेची तयारी केली. आणि दुसरा प्रयत्नात ती यशस्वी झाली.
Arrow
अंशिकाची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली तिला पोस्टींग उत्तर प्रदेशला मिळाली आहे.
Isha Malviya : बॉयफ्रेंड नाही, Ex सोबत शेअर करतेय बेड, यूजर्स भडकले
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!