Photo Credit; instagram

Arrow

'ही' IPS अभ्यासतच नाही तर सौंदर्यातही आहे नंबर वन!

Photo Credit; instagram

Arrow

IPS अंशिका वर्मा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

Arrow

सौंदर्याच्या तुलनेत बॉलिवूड अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या पडतात.

Photo Credit; instagram

Arrow

अंशिकाने गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

UPSC परीक्षेत तिने 136 वा क्रमांक मिळविला होता.

Photo Credit; instagram

Arrow

अंशिकाने प्रयागराजमध्ये राहून सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अंशिकाला UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश आले नव्हते, पण तिने हार मानली नाही. कठोर मेहनत करत तिने ही परीक्षा पास करत IPS पद मिळवलं. 

IAS सृष्टी देशमुखचे 10 सुंदर फोटो, जे तुम्ही यापूर्वी कधीही नसतील पाहिले!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा