Arrow
Ira Khan : आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये 'या' अभिनेत्री खाऊन गेल्या भाव
Arrow
आमिरची मुलगी आयरा खान आणि नुपुर शिखरेच्या लग्नाचे रिसेप्शन नुकतेच पार पडले.
Arrow
आयरा खानच्या रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
Arrow
या रिसेप्शनला कोणती अभिनेत्री सर्वांत सुंदर दिसत होती, हे जाणून घेऊयात.
Arrow
श्वेता तिवारीने काळ्या रंगाची रफल साडी नेसली होती आणि नेक ब्लाऊज कॅरी केला होता.
Arrow
मिस युनिवर्स मानुशी छिल्लर शिफॉन साडीत दिसली. तिने स्लीव्हसेल कॉर्सेट ब्लाऊज मॅच केला होता.
Arrow
सुष्मिता सेनने ब्लॅक कलरची प्री-डेप्ड साडीसह स्ट्रेपलेस ब्लाऊज घातला होता.
Arrow
मृणाल ठाकूरने ब्लॅक चॅन्टिली लेस साडी परिधान केली होती. त्याचसोबत मॅचिंग ब्लाऊज कॅरी केला.
Arrow
शहनाज गिलने ब्लॅक आणि गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती.तसेच लाईट मेकअप अन् केस मोकळे सोडले होते.
Arrow
दिव्याने एम्ब्रॉयडरी बॉर्डर असलेली ब्लॅक साडी परिधान केली होती. तिने होल्टर नेक ब्लाऊज कॅरी केला होता.
जिकडे तिकडे हिच्याच सौंदर्याची चर्चा! अभिनेत्री फिटनेससाठी घेते खास डाएट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Suraj Chavan: हेच 'ते' 5 डायलॉग ज्यामुळे सूरज झालाय फेमस!
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट