Photo Credit; instagram
Arrow
आयरा होणार पुण्याची सून; महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न, ठिकाणं आलं समोर
Photo Credit; instagram
Arrow
आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करतेय.
Photo Credit; instagram
Arrow
जेवणाचा मेन्यू ते लग्नाच्या ठिकाणापर्यंत त्यांच्या लग्नाची सगळी माहिती समोर आलीये.
Arrow
आयरा-नुपूर महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करताहेत. मुंबईतील ताज लॅण्ड्स एन्ड मध्ये हा विवाह सोहळा होणार आहे.
Arrow
3 जानेवारी रोजी लग्न होणार असून, आयरा खान पुण्याची सून होणार आहे. नुपूर शिखरे पुणेकर आहे.
Arrow
लग्नानंतर दिल्ली आणि जयपूर अशा दोन ठिकाणी रिसेप्शन होणार आहे. यासाठी अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित केलं आहे.
Arrow
नव्या वर्षानिमित्त अनेक सेलिब्रिटी फिरायला गेलेले असून, त्यामुळे दोन रिसेप्शन ठेवले आहेत.
Saiee : मांजरेकरांची लेक करतेय कहर; बोल्डनेसने वेधलं सर्वांचं लक्ष!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?
फ्लोरल साडीची 'ही' स्टाइल पाहिलीत का? जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केला 'परम सुंदरी' लूक...