Photo Credit; instagram

Arrow

केळवण, उखाणा आणि बरंच काही... आमिर खानच्या लेकीचा लयच भारी स्वॅग!

Photo Credit; instagram

Arrow

आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वीच आमिरने आयरा व नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

जानेवारी २०२३ रोजी दोघांचं लग्न होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता लग्नाआधी आयराचे केळवण सुरू आहे. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

केळवणासाठी दोघेही खूप छान तयार झाले होते. नुपूरने कुर्ता घातला होता. तर आयराने साडी नेसत नथ घातली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

आयराने नुपूरसाठी मराठीत उखाणेही घेतले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

एका केळवणाच्या वेळी आयरा उखाणा घेत म्हणाली, “मला मराठी येत नाही, पण पोपयसाठी मी कधी नाही म्हणत नाही.”

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसऱ्यांदा केळवणाच्या वेळी ती उखाणा घेत म्हणाली, 'आता मला मराठी येते आणि मी पोपयला घेऊन जाते.' 

प्रदूषणाचा थेट फुफ्फुसांवर हल्ला; नेमके कोणते होतायेत परिणाम?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा