Photo Credit; instagram

Arrow

Nysa Devgan: काजोलची लेक बनणार अभिनेत्री? अजय देवगण म्हणाला...

Photo Credit; instagram

Arrow

'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये बॉलिवूडचे सिंघम कलाकार अजय देवगण आणि रोहित शेट्टी सहभागी झाले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

शोमध्ये अजय देवगणने त्याच्या फिल्मी करिअरपासून ते कुटुंब आणि मुलांपर्यंत अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

चॅट शोमध्ये अजयला विचारण्यात आले की त्याची मुलगी निसा देखील इतर स्टार किड्सप्रमाणे चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

अजय देवगणने सांगितले की, निसाचा चित्रपटात जाण्याचा कोणताही विचार नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता म्हणाला, 'सध्या तिला अभिनयाच्या जगात यायचे नाही. निसा चित्रपटांमध्ये दिसण्याची 0% शक्यता आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी रोहित शेट्टीने सांगितले की, 'त्याचा मुलगा ईशान चित्रपटांमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. त्याला चित्रपटात काम करायचं आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

करण जोहरने रोहित शेट्टीला विचारले की त्याची पत्नी आणि मुले नेहमी ग्लॅमर जगापासून दूर का राहतात? यावर तो म्हणाला, 'चांगल्या गोष्टी नेहमी लपवल्या जातात.' 

अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य; खिळतील तुमच्याही नजरा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा