Photo Credit; instagram

Arrow

सुष्मिताला ललित मोदीशी करायचं होतं लग्न? सांगितली मोठी गोष्ट

Photo Credit; instagram

Arrow

सुष्मिता सेन आणि उद्योगपती ललित मोदी यांच्या अफेअरची बातमी मागे चांगलीच चर्चेत होती.  आता ती स्वत: यावर बोलली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ललित मोदींनी काही रोमँटिक फोटो शेअर करून सुष्मितासोबतच्या नात्याची घोषणा केली होती. यानंतर दोघांवर खूप विनोद केले गेले. गोल्ड डिगर म्हणूनही तिचं वर्णन करण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, सुष्मिताने आता ललितसोबतच्या तिच्या नात्याचे वर्णन 'एक फेज' असे केले आहे. तिने असेही सांगितले की तिला हे वनोद मीम्स मजेदार वाटले.

Photo Credit; instagram

Arrow

सुष्मिताने ललितसोबतच्या लग्नाबद्दलही एक मोठी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, 'मीम्स खूप मस्त येत आहेत. पण एखाद्याला गोल्ड डिगर म्हणून पैसे कमवू नका.'

Photo Credit; instagram

Arrow

'खरं काय ते जाणून घ्या. मला सोने नाही हिरे आवडतात. जर मला कोणाशी लग्न करायचं असेल तर मी ते करेन. मी प्रयत्न करत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

सुष्मिता सेनच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलायचं तर ती तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमान शॉलला पुन्हा डेट करत आहे. दोघेही अलीकडेच एका दिवाळी पार्टीत एकत्र दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

करिअरबद्दल बोलायचं तर सुष्मिताची हिट वेब सीरिज 'आर्या'चा सीझन 3 काही काळापूर्वी आला. प्रेक्षकांना तो आवडला.

विराटची शेजारीन आहे Katrina Kaif, क्रिकेटविषयी म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा