ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग!

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

अंबानी घराण्याची लेक ईशा अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चंटला क्वचितच एकत्र स्पॉट केले जाते.

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

30 मार्च रोजी झालेल्या एका इव्हेंटमध्ये ननंद-भावजय दोघीही एकत्र दिसल्या.

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

राधिका आणि ईशामध्ये क्यूट बॉन्डिंग आहे. कारण, ननंद-भावजयच्या नात्याआधी दोघींमध्ये चांगली मैत्री आहे.

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

यावेळी इव्हेंटमध्ये राधिका मर्चंटने शोल्डर कट प्लंजिंग नेकलाइन पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

तर, ईशा अंबानीने फ्रिल हातांचा लांब ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

ईशाच्या ड्रेसवर पिवळ्या रंगाच्या फुलांची प्रिंट होती. जी ईशाच्या लूकमध्ये भर घालत होती.

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

तसेच, या दोघींनी त्यांच्या लूकसोबत निळ्या रंगाची हॅण्डबॅग कॅरी केली होती. यामध्ये फरक फक्त हॅण्डबॅगच्या आकारात होता.

Photo Credit INSTAGRAM  

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी