Photo Credit; instagram

नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

नुकताच, श्रद्धाने साडी परिधान केलेला तिचा एक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या लूकमध्ये चांगाल ट्विस्ट पाहायला मिळाला.

Photo Credit; instagram

श्रद्धाने एका शूटसाठी जांभळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. ती नऊवारी स्टाइलमध्ये ड्रेप केली होती.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने साडीवर शॉर्ट प्रिन्टेड जॅकेट परिधान केलं होतं. यामुळे तिच्या ट्रेडिशनल लूकमध्ये वेस्टर्न टच दिसला.

Photo Credit; instagram

इतकेच नव्हे, या साडीवर श्रद्धाने लाल रंगाचा कंबरपट्टा लावला होता.

Photo Credit; instagram

या लूकमधील खास गोष्ट म्हणजे श्रद्धाने साडीवर हाय हील्सच्या जागी पायात शूज घातले होते.

Photo Credit; instagram

हा लूक कम्प्लीट करण्यासाठी श्रद्धाने गळ्यात सिम्पल हार, मांग टिक्का आणि कानात मोठे इअररिंग्स घातले होते.

Photo Credit; instagram

श्रद्धा कपूरचा हा फ्यूजन लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी

पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!

इथे क्लिक करा