बागेश्वर बाबासोबत 'ही' तरूणी अडकणार लग्नबंधनात?

Photo Credit instagram

Arrow

काही दिवसांपासून पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आणि कथावाचक जया किशोरी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Photo Credit instagram

Arrow

पण, ही बातमी खरी नाही... कारण लग्नाबाबत अफवा पसरवणाऱ्यांना जया किशोरीने चांगलंच सुनावलं आहे.

Photo Credit instagram

Arrow

जया किशोरी म्हणाली, 'बागेश्वर धाम सरकारसोबत लग्नाची अफवा कृपया पसरवू नये.' 

Photo Credit instagram

Arrow

'लोक सोशल मीडियाचा दुरूपयोग करत आहेत' असं ती म्हणाली.

Photo Credit instagram

Arrow

सध्या कथावाचक जया किशोरीची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.

Photo Credit instagram

Arrow

जया किशोरीचा सौम्य स्वभाव आणि नेहमी हसरा चेहरा लोकांना भावतो.

Photo Credit instagram

Arrow

जया किशोरी तिच्या कथा वाचनात जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगते. तिचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

क्वचितच जणांना माहितीये की जया किशोरीचं खरं नाव जया शर्मा असे आहे.

Photo Credit instagram

Arrow