Arrow

'...म्हणून तुम्ही IPS सोबतही झोपता..', जिग्ना व्होरावरचा 'तो' आरोप अन् कुटुंबीय...

Arrow

हंसल मेहताच्या स्कूप या मालिकेद्वारे जिग्ना व्होराची कथा अनेकांना माहिती आहे. मात्र अजूनही बरंच काही आहे जे लोकांना जिग्नाबद्दल माहिती नाही. मात्र आता  त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बिग बॉसच्या माध्यमातून जाणून घेतल्या जात आहेत.

Arrow

या शोचा नुकताच  नवा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात एक पत्रकार परिषदेत जिग्ना पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला ती धीटपणे उत्तरं देताना दिसते

Arrow

हायप्रोफाईल कॉन्टॅक्टवर तिला प्रश्न विचारण्यात आल्यावर मात्र तिने तेवढ्याच तत्परतेने उत्तर दिले.

Arrow

जिग्नाला एक प्रश्न विचारण्यात आला की, अशी कोणती गोष्ट आहे जी तू आजपर्यंत सांगू शकली नाहीस? त्यावर जिग्ना म्हणते मला माझा मी तुरुंगात असताना भेटायला आला होता. त्यावेळी त्याने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला होता. हे सांगताना ती प्रचंड भावूक झाली होती.

Arrow

जिग्नाला मुलाच्या विश्वासानंतर तिला कोणाकडूनही काहीही ऐकायचे नव्हते. तिच्या चारित्र्यावर प्रश्न विचारले गेले त्यावेळी तिने तिची नाराजी व्यक्त केली होती.

Arrow

आयपीएसबाबत तिला एक अवघड प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने महिला रिपोर्टरलाही तसाच प्रतिप्रश्न केला होता.

Arrow

जिग्ना ज्यावेळी तुरुंगात होती त्यावेळी त्या गोष्टीचा तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. तुरुंगात असताना नातेवाईक भेटायला आल्यावर पत्रकाराने बनवलेला व्हिडीओमुळेही त्रास झाला होता. 

Arrow

बिग बॉसच्या स्पर्धकानी पत्रकारांसमोर आपली भावना व्यक्त केल्यावर मुनव्वरच्या डोळ्यातही अश्रू आले. अंकिता, सोनिया, ईशा यांच्यासह अनेकजण त्यावेळी भावूकही झाले.

Arrow

2011 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे हत्या प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर जिग्ना हिचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्यांना 9 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

जीवनात यशस्वी व्हायचं? चाणक्यांचे Top 10-quotes आणा आचरणात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा