Photo Credit; instagram
अभिनेत्री झाली भलतीच रोमँटिक, खुलेआम केलं लिपलॉक!
Photo Credit; instagram
'कभी खुशी, कभी गम'मधील मालविका राज हिचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. आता अभिनेत्री ही हनीमूनसाठी परदेशात गेली आहे.
Photo Credit; instagram
मालविका हनीमूनसाठी पॅरिसला पोहोचली आहे. या व्हेकेशनचे रोमँटिक फोटोही तिने शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
फोटोंमध्ये मालविका पती प्रणवच्या मिठीत रोमँटिक झालेली दिसून आली.
Photo Credit; instagram
दोघांनी पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर पोज देतानाचे फोटोही शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
मालविकाचा लूक देखील भन्नाट होता. तिने यावेळी सोनेरी गाऊन घातला होता, त्यासोबत तिने फर स्टोलही घेतला होता.
Photo Credit; instagram
तर पती प्रणवने काळ्या लेदरचं जॅकेट घातलेलं. या दोघांच्या फोटोंना चाहत्यांनीही खूप पसंती दिली आहे.
Photo Credit; instagram
सर्वजण कमेंट करून त्याचे कौतुक करताना दिसले.
Photo Credit; instagram
मालविका आणि प्रणवचे नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न झाले होते. अभिनेत्रीचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झाले होते.
Photo Credit; instagram
या दोघांचा साखरपुडा हा तुर्कस्थानमध्ये झाला होता. मालविकाचा पती प्रणव बग्गा हा उद्योजक आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलीच्या लग्नात...
इथे क्लिक करा
Related Stories
अरमान आणि पायलचं रोमॅन्टिक व्हॅकेशन; खाजगी क्षण केले शेअर
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!