Photo Credit; instagram

Anjali Arora: 'कच्चा-बदाम' गर्लच्या 'या' फोटोंमुळे सोशल मीडियावर...

Photo Credit; instagram

'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या मुलाखतींमुळे तर कधी फॅशन सेन्समुळे.

Photo Credit; instagram

अंजली खूप स्टायलिश आहे आणि प्रत्येक प्रकारचा ड्रेस तिच्यावर चांगला दिसतो. देसी लूक असो किंवा मॉडर्न, प्रत्येक आउटफिटमध्ये अंजली खूपच सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

नुकतेच अंजलीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप पसंत केले जात आहे. जे सध्या खूपच व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये अंजलीने तिचा देसी आणि ग्लॅमरस अवतार दाखवला आहे.

Photo Credit; instagram

अंजलीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलीए. अंजलीने ही साडी स्प्रेगिटी स्टाइल आणि स्ट्रॅपी ब्लाउजसह नेसली आहे.

Photo Credit; instagram

अंजलीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलीए. अंजलीने ही साडी स्प्रेगिटी स्टाइल आणि स्ट्रॅपी ब्लाउजसह नेसली आहे.

Photo Credit; instagram

काही फोटोंमध्ये, तिने तिच्या साडीचा पल्लू श्रग स्टाईलमध्ये घेतला आहे.

Photo Credit; instagram

एका हातात तिने घड्याळ बांधले आहे आणि दुसऱ्या हातात अंगठ्या घातल्या आहेत.

Photo Credit; instagram

तिने केसही हायलाइट केले जातात.. जे तिने मोकळे सोडले आहेत.

Photo Credit; instagram

जर आपण मेकअपबद्दल बोललो तर तिने अगदी कमी मेकअप केला आहे. मस्करा, लाइट शेड, आयशॅडो, ब्लश आणि फाउंडेशन एवढा मेकअप केला आहे.

पुढील वेब स्टोरी

हा सागरी किनारी... IAS सृष्टी देशमुख अशी करतेय एन्जॉय!

इथे क्लिक करा