Photo Credit; instagram

Arrow

बिनधास्त-बेधडकपणा कंगनाला पडला महागात, कोट्यवधी रूपये पाण्यात!

Photo Credit; instagram

Arrow

कंगना राणौत तिच्या बिनधास्त-बेधडकपणासाठी ओळखली जाते. जे तिला पटत नाही त्या विरोधात बोलायला ती कधीही मागेपुढे पाहत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, याचा फटका कंगनाला सहन करावा लागला आहे. याबाबत ती अनेकदा उघडपणे बोलली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे अलीकडेच म्हणाले की, 'ते त्यांना जसं हवं तसं बोलती, भले त्यांना यामुळे नुकसान सहन करावे लागू देत.'

Photo Credit; instagram

Arrow

एलॉनच्या या मुद्द्यावर कंगनाने सहमती दर्शवली आहे. नेते, अँटी नॅशनल लोक आणि तुकडे गँग यांच्याविरोधात बोलल्याने ब्रँड्सनी तिला हाकलून लावले असे तिने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

कंगनाने सांगितल्यानुसार, सुमारे 20-25 ब्रँड्सनी तिला एका रात्रीत बेदखल केले. तिच्या हातून अनेक जाहिराती हिसकावून घेतल्या.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे तिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. कंगना म्हणते की, ती स्वतंत्र आहे आणि तिला पाहिजे ते बोलू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

कंगना रणौत पुढे म्हणाली, 'एलॉन मस्कच्या बोलण्याला समर्थन देते. अजेंड्यावर चालणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची गरज नाही.'

अन् परिणीतीच्या वडिलांना अश्रू झाले अनावर...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा