'कांटा लगा' गाणं रिलीज झाल्यानंतर प्रत्येकाच्या पसंतीस उतरलं होतं.

Arrow

पण सगळ्यात जास्त पसंती या गाण्यात दिसून आलेल्या अभिनेत्रीला मिळाली होती.

Arrow

रातोरात  स्टार बनलेल्या या अभिनेत्रीचं नाव शेफाली जरीवाला असं होतं.

Arrow

शेफाली जरीवालाने आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेत परागसोबत संसार थाटला आणि आता ती आई होऊ इच्छित आहे.

Arrow

शेफाली जरीवाला आता बाळाला दत्तक घेण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.

Arrow

शेफालीने सेरोगेसी होण्यास साफ नकार दिला आहे.

Arrow

शेफालीच्या मते ही प्रक्रिया खूप मोठी आहे आणि सोपी तर आजिबात नाही. 

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories