Photo Credit; instagram

Arrow

Kissing सीनमुळे करिश्माचं तेव्हा काय झालेलं?, 47 वेळा केलेलं Liplock!

Photo Credit; instagram

Arrow

काजोलच्या लिपलॉकची सध्या खूप चर्चा होत आहे. एकेकाळी आमिर खान आणि करिश्मा कपूरच्या किसिंग सीननेही अशीच चर्चा सुरू होती.

Photo Credit; instagram

Arrow

राजा हिंदुस्तानी या चित्रपटात या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यांचे रोमँटिक सीन सर्वाधिक हायलाइट झाले.

Photo Credit; instagram

Arrow

पण यामधील किसिंग सीन देताना दोघांनाही घाम फुटला. किसिंग सीनसाठी आमिर-करिश्माने अनेक रिटेक घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

एका जुन्या मुलाखतीत करिश्माने याबद्दल संपूर्ण कहाणी शेअर केली. शूट करताना त्यांना किती त्रास झाला हे तिने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

करिश्मा म्हणाली, 'तो सीन ३ दिवसात शूट झाला होता. हे गाणे फेब्रुवारीमध्ये उटीच्या कडाक्याच्या थंडीत शूट झाले. हा सीन कधी संपणार , असा विचार आम्ही करायचो.'

Photo Credit; instagram

Arrow

'आम्ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत काम करत होतो. शूटमध्ये थरथर कापायचो. अशा स्थितीत काम करणं कठीण होतं. हा सीन 47 रिटेकमध्ये पूर्ण झाला.'

Photo Credit; instagram

Arrow

राजा हिंदुस्तानीचा हा किसिंग सीन आजही बॉलिवूडमधला सर्वात लांब किसिंग सीन मानला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

करिश्माला किसिंग सीन करण्यात संकोच असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या काळात चित्रपटात इंटिमेट सीन असणे ही मोठी गोष्ट मानली जात होती.

Photo Credit; instagram

Arrow

राजा हिंदुस्तानीसाठी करिश्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 

Seema Haider ज्या हॉटेलमध्ये सचिनसोबत राहिली 7 रात्र, तिथल्याच...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा