Photo Credit; instagram

Arrow

'या' 3 भाज्या खाऊन Katrina Kaif स्वत:ला ठेवते स्लिम-Fit!

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच ती फिटनेसकडेही खूप लक्ष देते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच कतरिनाने इंस्टाग्रामवर काही खुलासे केले आहेत. तिने तिच्या आवडत्या भाज्यांबद्दल सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिनाच्या पोस्टनुसार, तिला तिच्या जेवणात दुधी, फुलकोबी आणि ब्रोकोली आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

दुधीत फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात आढळते. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

फुलकोबी हा अँटिऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे, जो पेशींना हानिकारक मुक्त रॅडिकल्स आणि जळजळ होण्यापासून वाचवतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याचे सूप आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कतरिनाची न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी सांगितले की, ती रोज सकाळी भिजवलेले मनुके आणि बडीशेप खाते. यामुळे त्यांचा पित्त दोष संतुलित राहतो.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिनाच्या रोजच्या आहारात भाज्यांच्या ज्यूसचाही समावेश आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, ती दररोज काकडीचा रस पिते.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिनाला गोड खाऊ वाटलं तर ती खजूर खाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी जीवनशैलीसाठी, कतरिना ग्लूटेन आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहते.

ग्लॅमरस डॉल ते बिहारची देसी सून... छठ पूजेत बदलला अभिनेत्रीने लूक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा