Photo Credit; instagram

Arrow

Katrina चा चाळीशीतही कमाल फिटनेस, सकाळी उठल्यावर घेते फक्त 'ही' एक गोष्ट!

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला टोन्ड बॉडी आणि परफेक्ट फिगर आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाला तिच्या फिट बॉडीचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. कतरिनाचा डायट प्लान काय आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. 

Photo Credit; instagram

Arrow

परफेक्ट अॅब्सचे रहस्य कतरिनाने सांगितले आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती सकाळी सर्वात पहिले काय करते. 

Photo Credit; instagram

Arrow

कतरिनाने सांगितले की, ती सकाळी सर्वात पहिले आल्याचे पाणी पिते. त्यामुळे तिला पचनात खूप मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

ती आले घालून पाणी दहा मिनिटे उकळवते. मग त्याचे २-३ ग्लास पाणी पिते.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना स्वतःला फिट ठेवण्यासाठी कडक डाएट रूटीन फॉलो करते. ती खूप व्यायामही करते.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना आपल्या शरीराला टोन ठेवण्यासाठी पिलेट्स आणि वेट ट्रेनिंग करते. एक दिवस सुद्धा ती वर्कआउट करायला विसरत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राने एकदा सांगितले होते की, कतरिना हायड्रेटेड राहण्यासाठी बर्फही खाते. 

28 वर्षीय सारा अडकणार लग्नबंधनात, कोण आहे नवरदेव?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा