Arrow
kiara Advani:'दीपिकाचा ड्रेस चोरलास', कियारा अडवाणीवर नेटकऱ्यांचा आरोप
Arrow
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा प्रोड्यूसर रितेश सिधवानीच्या बर्थडे पार्टीत दिसले आहेत.
Arrow
या पार्टीत दोघेही कुल दिसत होते. दोघांनी फ्लोरल थीमचं आऊटफिट परिधान केले होते.
Arrow
कियारा फ्लोरल प्रिंट ड्रेस, तर सिद्धार्थ हा ट्री प्रिंटच्या शर्टमध्ये दिसला होता.
Arrow
दोघांना पाहून फॅन्स खुश झाले, पण काहींनी त्यांना ट्रोल केले होते.
Arrow
कियारा अडवाणीने दीपिका पदुकोणला कॉपी केले आहे, अशी कमेंट एका युझरने केली आहे.
Arrow
कियाराचा ड्रेस पाहून फॅन्सना दीपिकाच्या फ्लोअर ड्रेसची आठवण आली आहे.
Arrow
दीपिकाने पठाणच्या प्रेस कॉन्फरेन्समध्ये जो ड्रेस घातला होता, तसाच ड्रेस कियाराने कॉपी केला आहे.
Arrow
दीपिकाचा ड्रेस चोरी केलास,अशी कमेंट एका युझरने केली आहे.
Arrow
कियारा- सिद्धार्थने 7 फेब्रुवारी 2023 ला राजस्थानमध्ये लग्न केले होते. या लग्नाला जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
Arrow
कियारा आता रणवीर सिहंसोबत डॉन 3 या सिनेमात दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे.
शुटिंगवेळी अभिनेत्रीवर Amir Khan चा का चढला पारा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?
अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."