Arrow
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ग्लॅमरस लुकवरून झाली ट्रोल
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नुकत्याच एका इवेंटमध्ये पोहोचली होती. या इवेंटमधील तिच्या लुकमुळे ती ट्रोल झालीय.
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकताच स्लिट गाऊन परिधाण केला होता. या गाऊनवरून तिला ट्रोल केले जातेय.
Arrow
रेड कलरच्या या ड्रेसमध्ये हाई स्लिट आणि वन शोल्डर स्टाईल होती. या ड्रेसमध्ये कियारा खुपच ग्लॅमरस दिसत होती.
Arrow
लाईट मेकअप आणि हाई बनसोबत अभिनेत्रीने तिचा लुक पुर्ण केला आहे. तिचा हा लुक फॅन्सना फारसा आवडला नाही.
Arrow
कियारा अडवाणीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. यामध्ये अनेकांनी तिला ट्रोल केलंय.
Arrow
एका युझऱने तिच्या या आऊटफीटला चादर म्हटलंय. तर दुसऱ्याने लुंगी म्हटलंय.
Arrow
तिसऱ्या युझरने तर ही काय लुंगी घालून आलीय, इतक्या वाईट शब्दात तिला ट्रोल केले.
Arrow
काही फॅन्सना नक्कीच तिचा लुक आवडला आहे, आणि ते तिचे समर्थन करत आहेत.
Arrow
अनेकांनी कियाराला सिद्धार्थ मल्होत्रा कुठे आहे? असा सवाल देखील केला आहे.
वर्षाला 40 कोटी कमवतो हा रेडा, कारण फक्त एकच...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Suraj Chavan: हेच 'ते' 5 डायलॉग ज्यामुळे सूरज झालाय फेमस!
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!