Arrow

'कपिल शर्मा शो'मध्ये 'हा' कलाकार घेतो सर्वाधिक मानधन?

Arrow

'द कपिल शर्मा शो' हा टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधील प्रत्येक पात्र घराघरात पोहचले आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की या विनोदी कलाकारांना किती मानधन मिळत असेल?

Arrow

मानधनाच्या प्रश्नावरूनच किकू शारदाने 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली त्याचा प्रवास त्याने सांगितलाच. मात्र त्याचबरोबर त्याने मध्ये ब्रेक घेऊन काय केले हेही त्यानं दिलखुलासपणे सांगितले.

Arrow

लाँग ड्राईव्हवर गेलेल्या किकूने सांगितले की सुरुवातीला टेलिव्हिजनवर काम करताना थोडासा संकोच वाटत होता. कारण त्याच्या आधी त्याच्या घरातील कोणीच अभिनय क्षेत्रात काम केले नव्हते.

Arrow

पण नंतर त्याचा मित्र आणि दिग्दर्शक शक्ती आनंदने त्याला शोमध्ये होबोची भूमिका दिली. त्यावेळी टीव्हीवर त्याने काम करावे असं शक्तीने त्याला सांगितले आणि त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला.

Arrow

किकूने द कपिल शर्मा शो नंतर आयुष्यात प्रगती केली आहे. त्यानंतर अनेक कामं त्यांच्याकडे चालत आल्याचेही त्यांनी सांगितले.

Arrow

निर्मात्यांनी त्याच्याकडे हे स्पष्ट केले होते की, सुनील ग्रोवर हा शोमध्ये गुत्थीची भूमिका करत आहे, तर पलकच्या भूमिकेसाठी त्यांनी माझी निवड केली होती असंही त्याने सांगितले. त्यामुळे दिग्दर्शकाने आधीच हे स्पष्ट केले की, तुम्हाला दोघांना एकत्र काम करायचे आहे.

Arrow

यानंतर फैजूने त्याला हे ही विचारले की, या शोमधील सर्व विनोदी कलाकारांमध्ये सर्वाधिक मानधन तू घेतोस का. त्यावर तो म्हणाला की, 'नो कमेंट्स', मात्र ही शक्यताही काही कमी नाही.

…तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा