Arrow

किंग खानला अंडरवर्ल्डच्या धमक्यावर धमक्या...

Arrow

बॉलिवूडचा बादशहा म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तर चित्रपट दिले आहेत. मात्र अनेकवेळा तो अंडरवर्ल्डच्या धमक्यांमुळे अडचणीत सापडला आहे.

Arrow

काही दिवसांपूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आणि त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली.

Arrow

आता मिळाली धमकी ही काही शाहरुखला मिळालेली पहिली धमकी नाही. याआधीही त्याने आपल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की त्याच्या मागे अंडरवर्ल्ड कसं लागले आहे.

Arrow

सध्या शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये हॉलिवूड अभिनेता-कॉमेडियन रुबी वॅक्ससोबत तो बोलताना दिसत आहे.

Arrow

शाहरुख खानने त्या व्हिडीओमध्ये धमकी मिळू शकते आणि कशा पद्धतीने मारु शकतो हे त्याने सांगितले आहे. 

Arrow

अभिनेत्रीनेही त्याला विचारले आहे की, कोणीतरी तुला फोन केला होता का, तू माझ्या चित्रपटात काम कर नाही तर मी तुला उडवून टाकू, त्यावर शाहरूखही म्हणाला आहे की, हो पण त्यांनी एवढ्या प्रेमाने सांगितले नव्हते.

Arrow

शाहरुख खानला हेही विचारण्यात आले की, तुला किती वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यावर तो म्हणाला की गेल्या तीन वर्षात मला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळाल्या आहेत. म्हणून मी माझी सुरक्षा वाढवली आहे.

Arrow

शाहरुख खान शेवटचा 'जवान' चित्रपटात दिसला होता. यामध्ये नयनतारा, विजय सेतुपती आणि दीपिका पदुकोणही त्याच्यासोबत होत्या.

काही महिला गर्भवती न होण्याची ‘ही’ आहेत 5 मोठी कारणं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा