Photo Credit; instagram

Arrow

Madhuri Dixit ने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, काय होते निमित्त?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या ती चर्चेत असण्याचा कारण म्हणजे 'पंचक'. या चित्रपटाची माधुरी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांनी निर्मिती केली. 

Photo Credit; instagram

Arrow

यानिमित्ताने आज (२ जानेवारी) माधुरीने  पती आणि दोन मुलांसह मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. 

Photo Credit; instagram

Arrow

माधुरी तिचा 'पंचक' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सिद्धिविनायक मंदिरात माधुरी प्लोरलच्या अनारकलीत अतिशय सुंदर दिसत होती, तर तिचे पती डॉ श्री राम नेने यांनी लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी, त्यांच्या दोन मुलांसह बाप्पाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली.

Ira होती डिप्रेशनमध्ये, पुण्याचा नुपूर आयुष्यात आला अन्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा