Photo Credit; instagram

Arrow

दोन मुलांची आई अन्...; कपूर घराण्यातील सूनेचा 41 व्या वर्षी जबरदस्त फिटनेस!

Photo Credit; instagram

Arrow

महीप कपूर, 'कपूर' घराण्याची धाकटी सून आहे. ती संजय कपूरची पत्नी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महीप कपूरची मोठी मुलगी शनाया कपूर 24 वर्षांची आहे आणि १८ वर्षांच्या मुलाचे नाव जहान आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तरुण मुलांची आई महीप कपूर 41 वर्षांची आहे आणि अजूनही ती खूप फिट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर असलेल्या महीप कपूरचा फिटनेस अप्रतिम आहे. तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

महीपने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते, 'जेव्हा ती 20 वर्षांची होती, तेव्हा शरीराबद्दल खूप कॉन्शियस होती.'

Photo Credit; instagram

Arrow

'जरी मी त्यावेळी जिममध्ये गेली नव्हती किंवा माझ्याकडे जिम बॉडीही नव्हती.'

Photo Credit; instagram

Arrow

महीपने सांगितले होते की, ती सुरुवातीपासून पौष्टिक आहार घेते. हे ती तिच्या पालकांकडून शिकली.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठल्यानंतर ती पहिली गोष्ट करते ती म्हणजे पाणी पिणे आणि नंतर नाश्त्यात अंडी, टोस्ट, नारळाचे पाणी, चिया बिया आणि दालचिनी कॉफी घेते.  

Photo Credit; instagram

Arrow

दुपारच्या जेवणात ती नेहमी घरचे बनवलेले देसी पदार्थ, काही मांसाहारी पदार्थ आणि सलाड खातात. संध्याकाळी ती जपानहून आयात केलेला ग्रीन टी पिते. ती रात्री जेवणापूर्वी भाज्यांचे सूप घेते.

Photo Credit; instagram

Arrow

महीप कपूरला डाळ भात खायला आवडतो. अनेकदा ती हेच खाणं पसंत करतो.

Photo Credit; instagram

Arrow

महीप तिच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण नक्कीच घेते कारण ती योग्य मेटाबॉलिझम राखण्यासाठी, स्नायूंची देखभाल करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

चमकदार त्वचेसाठी, महीप मुलतानी माती लावते आणि भरपूर पाणी पिते. यापेक्षा जास्त काही करत नाही.

अमृता फडणवीस-देवेंद्र फडणवीसांनी अशी केली विठ्ठलाची महापूजा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा