Photo Credit; instagram

Arrow

मलायका-अर्जून कपूरचं तुटलं नातं, 'या' कारणामुळे ब्रेकअप?

Photo Credit; instagram

Arrow

मलायका-अर्जून कपूर हे बॉलिवूडमधील नेहमी चर्चेत असलेल्या कपलपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या आणि अर्जून कुशा कपिलाला डेट करत असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावर कुशा म्हणालेली की ती अर्जूनसोबत रिलेशनमध्ये नाही. ते डेटही करत नाहीयेत. 

Arrow

पण, टाईम्स ऑफ इंडियाने अर्जून आणि मलायकाचं ब्रेकअप झालं असल्याचे वृत्त दिले आहे. 

Arrow

अर्जून आणि मलायका एकमेकांशी प्रामाणिक आहेत, पण दोघांचं एका कारणामुळे ब्रेकअप झालं. 

Arrow

वृत्तानुसार दोघांपैकी एकाला लग्न करायचं आहे. पण, एकजण लग्न करण्यासाठी तयार नाहीये. 

Arrow

लग्नाच्या मुद्द्यामुळे दोघांनी नातं पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. यावर दोघांनी कोणतंही प्रतिक्रिया दिली नाहीये. 

Arrow

नेहमी सोबत दिसणारे मलायका-अर्जून ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनलाही सोबत दिसले नाही.

Arrow

काही दिवसांपूर्वी मलायकाने लग्नासाठी तयार असल्याचे म्हटले. त्यावरून तिला लग्न करायचं, पण अर्जूनचा नकार आहे, असा कयास लावला जात आहे.

दररोज नग्न होऊन धावल्याने काय होतात फायदे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा